Saturday, 15 September 2012

आंबा शेतीची यशोगाथा

आयटी'तली चांगली नोकरी सोडून लिंगनूर जि. सांगली इथल्या प्रवीण नाईकांनी ४ वर्षापूर्वी सघन पद्धतीनं आंबा लागवड केली. वडिलांनी बांधावर लावलेला आंबा त्यांनी शेतात लावला आणि पहिल्याच वर्षी साडे सहा लाखांपेक्षा जास्त नफा मिळवला.

No comments:

Post a Comment